ଅର୍ଥ : दिखाऊपणाचे वागणे.
ଉଦାହରଣ :
संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला
ସମକକ୍ଷ : अवडंबर, आडंबर, थोतांड, दंभ, पाखंड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह आचरण, काम आदि जिसमें ऊपरी बनावट का भाव रहता है।
संत कबीर ने पाखंड पर तीखा व्यंग किया है।Pretending that something is the case in order to make a good impression.
They try to keep up appearances.ଅର୍ଥ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
ଉଦାହରଣ :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
ସମକକ୍ଷ : नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.ଅର୍ଥ : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
ଉଦାହରଣ :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.