ଅର୍ଥ : पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे.
ଉଦାହରଣ :
खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले
ସମକକ୍ଷ : धक्का देणे, रेटणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे.
ଉଦାହରଣ :
लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.
ସମକକ୍ଷ : ढकलून देणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :