ଅର୍ଥ : डाव्या पक्षाचा अनुयायी.
ଉଦାହରଣ :
पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.
ଉଦାହରଣ :
तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
ସମକକ୍ଷ : सव्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Being or located on or directed toward the side of the body to the west when facing north.
My left hand.