ଅର୍ଥ : लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.
ଉଦାହରଣ :
देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A large hemispherical brass or copper percussion instrument with a drumhead that can be tuned by adjusting the tension on it.
kettle, kettledrum, timpani, tympani, tympanumଅର୍ଥ : एक प्रकरचा मोठा नगारा.
ଉଦାହରଣ :
रणांगणावर युद्धाची सुरवात नौबती वाजवून केली.
ସମକକ୍ଷ : नौबत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार का बड़ा नगाड़ा।
समर-भूमि में युद्ध शुरू होने के समय डंके बजने लगे।