ଅର୍ଥ : विशेष कामासाठी राखून ठेवलेले द्रव्य.
ଉଦାହରଣ :
शेवटी म्हातारपणासाठी जमवलेली ठेवच आईवडिलांच्या कामी आली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्यापाशी ठेवलेली दुसर्याची वस्तू वा रक्कम.
ଉଦାହରଣ :
तुमची ठेव माझ्याकडे सुरक्षित आहे.