ଅର୍ଥ : हाताने ढकलून चालावयाची गाडी.
ଉଦାହରଣ :
आम्ही हातगाडीवर सामान घेऊन आलो
ସମକକ୍ଷ : हातगाडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह छोटी गाड़ी जिस पर चीजें रखकर ठेलते या धकेलते हुए एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाते हैं।
वह ठेले पर आम बेच रहा है।ଅର୍ଥ : हलवता येण्याजोगे तात्पुरते लाकडी फळ्यांचे केलेले पानपट्टीचे दुकान.
ଉଦାହରଣ :
गंगाराम पानाच्या ठेल्यावर उभा होता