ଅର୍ଥ : घशातील वेदनायुक्त खोकल्याची ढास.
ଉଦାହରଣ :
तिचा ठसका थांबत नव्हता
ଅର୍ଥ : बोलण्यातील जोर.
ଉଦାହରଣ :
तो फारच ठसक्यात बोलतो
ଅର୍ଥ : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
ଉଦାହରଣ :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
ସମକକ୍ଷ : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ढास
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।