ଅର୍ଥ : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
ସମକକ୍ଷ : ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे, निश्चित करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.
ଉଦାହରଣ :
मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.
ସମକକ୍ଷ : पक्के करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
ଉଦାହରଣ :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
ସମକକ୍ଷ : ठरविणे, निर्णय घेणे
ଅର୍ଥ : निर्धारित करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
ସମକକ୍ଷ : ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।ଅର୍ଥ : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
ଉଦାହରଣ :
त्याने मला खोटे ठरविले.
ସମକକ୍ଷ : घोषित करणे, ठरविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
ସମକକ୍ଷ : ठरविणे