ଅର୍ଥ : एखादी गोष्ट निश्चित होणे.
ଉଦାହରଣ :
मालाची किंमत त्यावरील विविध कर, गोदामाचे भाडे व वाहतूक शुल्क ह्यांसह ठरते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सिद्ध होणे.
ଉଦାହରଣ :
शेवटी माझीच गोष्ट खरी ठरली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
प्रमाणित या साबित होना।
आखिर मेरी ही बात सच निकली।ଅର୍ଥ : निर्णय होणे अथवा ठरणे.
ଉଦାହରଣ :
विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.
ସମକକ୍ଷ : निर्णय होणे, निश्चित होणे, फैसला होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :