ଅର୍ଥ : विद्याहीन मनुष्य.
ଉଦାହରଣ :
शिक्षणात ठणठणगोपाळ असला तरी तो खेळात हुशार आहे.
ସମକକ୍ଷ : ठणठणगोपाळ
ଅର୍ଥ : दरिद्री किंवा निर्धन व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
ठणठणपाळांकडून मदतीची अपेक्षा ती काय ठेवणार?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :