ଅର୍ଥ : अतिशय वेदना होणे.
ଉଦାହରଣ :
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
ସମକକ୍ଷ : फुटणे, मोडून येणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : थांबून थांबून दुखणे.
ଉଦାହରଣ :
अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.
ଅର୍ଥ : डोके दुखणे.
ଉଦାହରଣ :
अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : थांबून थांबून वेदना होणे किंवा दुखणे.
ଉଦାହରଣ :
माझ्या पायाची जखम ठणकत आहे.