ଅର୍ଥ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
ଉଦାହରଣ :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
ସମକକ୍ଷ : उपसायंत्र, पंप, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :