ଅର୍ଥ : कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण.
ଉଦାହରଣ :
युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
ସମକକ୍ଷ : तिलक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :