ଅର୍ଥ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of making a record (especially an audio record).
She watched the recording from a sound-proof booth.ଅର୍ଥ : शाई, तेल इत्यादी वस्त्रादिकांनी शोषून घेणे.
ଉଦାହରଣ :
सांडलेली शाई टिपकागदाने टिपली
ଅର୍ଥ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
ଉଦାହରଣ :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
ସମକକ୍ଷ : वेचणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :