ଅର୍ଥ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
ଉଦାହରଣ :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
ସମକକ୍ଷ : चालणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
ଉଦାହରଣ :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
ସମକକ୍ଷ : राहणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याच्या आधारावर असणे.
ଉଦାହରଣ :
असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.