ଅର୍ଥ : दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A clap of the hands to indicate approval.
handclapଅର୍ଥ : एका तळहाताने दुसर्या तळहातावर मारल्याने होणारा आवाज.
ଉଦାହରଣ :
टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दोनों फैली हुई हथेलियों को पीटने से उत्पन्न शब्द।
तालियों की गड़गड़ाहट से कमरा गूँज उठा।A clap of the hands to indicate approval.
handclap