ଅର୍ଥ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ଉଦାହରଣ :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
ସମକକ୍ଷ : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ଉଦାହରଣ :
मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.
ସମକକ୍ଷ : फेकून घेणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :