ଅର୍ଥ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
ଉଦାହରଣ :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्याची मर्यादा.
ଉଦାହରଣ :
वाघ टप्प्यात येताच शिकार्याने गोळी झाडली
ଅର୍ଥ : एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात.
ଉଦାହରଣ :
लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार का गाना जिसमें गले से स्वरों के बहुत छोटे-छोटे हिस्से विशेष प्रकार से निकाले जाते हैं।
लखनऊ के गुलाम नबी शोरी ने टप्पे का प्रचलन किया था।ଅର୍ଥ : फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर.
ଉଦାହରଣ :
चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी उछाली या फेंकी गई चीज द्वारा एक बार में पार की गई दूरी या फासला।
गेंद का टप्पा बल्लेबाज़ के पैर के बहुत पास था।ଅର୍ଥ : एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश.
ଉଦାହରଣ :
इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी घटना, काम या घटनाओं की श्रृंखला का कोई विशिष्ट अंग या अंश।
भवन निर्माण योजना का पहला चरण समाप्त हो चुका है।