ଅର୍ଥ : आक्रमण अथवा एखाद्याविरुद्ध काही तरी करण्यासाठी अनुकूल परिस्थितीचा शोध.
ଉଦାହରଣ :
गडाच्या तळाशी शत्रूच्या केवळ टपून बसण्याने मावळे मागे हटले नाहीत.
ସମକକ୍ଷ : टपलेले असणे, टपून बसणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of concealing yourself and lying in wait to attack by surprise.
ambuscade, ambush, lying in wait, trap