ଅର୍ଥ : सूड घेण्याची इच्छा बाळगून संधीची वाट पाहणे.
ଉଦାହରଣ :
तो मोहनला मारण्यासाठी टपला आहे.
ସମକକ୍ଷ : डूक धरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी का अहित आदि करने के लिए छिपे रूप से उचित समय का इंतजार करना।
उसने मोहन को मारने के लिए घात लगाई।ଅର୍ଥ : संधी साधण्यासाठी सावध असणे.
ଉଦାହରଣ :
असे झाले तर लोक त्तुझ्या वाईटावर टपतील.