ଅର୍ଥ : थेंबथेंब पडणे.
ଉଦାହରଣ :
छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
ସମକକ୍ଷ : ठिबकणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
ସମକକ୍ଷ : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
ଅର୍ଥ : थेंब थेंब पडणे.
ଉଦାହରଣ :
नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.
ଅର୍ଥ : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.
ଉଦାହରଣ :
ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.
ସମକକ୍ଷ : जाऊन टपकणे