ଅର୍ଥ : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.
ଉଦାହରଣ :
उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
ସମକକ୍ଷ : तोल
ଅର୍ଥ : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
ଉଦାହରଣ :
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
ସମକକ୍ଷ : झोत
ଅର୍ଥ : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
ସମକକ୍ଷ : रोख