ଅର୍ଥ : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
ସମକକ୍ଷ : झाप
ଅର୍ଥ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य.
ଉଦାହରଣ :
हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.