ଅର୍ଥ : वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा.
ଉଦାହରଣ :
फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.
ଅର୍ଥ : वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(geology) the mechanical process of wearing or grinding something down (as by particles washing over it).
eating away, eroding, erosion, wearing, wearing away