ଅର୍ଥ : शेतातील गवतारू झोपडी.
ଉଦାହରଣ :
झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.
ଅର୍ଥ : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
ସମକକ୍ଷ : झेप
ଅର୍ଥ : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.
ଉଦାହରଣ :
बाहेर जाताना त्याने झापे लावली.
ସମକକ୍ଷ : झापा