ଅର୍ଥ : वारा,प्रकाश येण्यासाठी घरास ठेवलेले लहान खिडकी.
ଉଦାହରଣ :
शुद्ध वारा यावा म्हणून त्याने घराच्या प्रत्येक खोलीत झरोका ठेवला होता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
ଉଦାହରଣ :
झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :