ଅର୍ଥ : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
ଉଦାହରଣ :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
ଅର୍ଥ : एक प्रकारचा पायघोळ अंगरखा.
ଉଦାହରଣ :
शिंपी खमीस शिवत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A long tunic worn by many people from the Indian subcontinent (usually with a salwar or churidars).
kameezଅର୍ଥ : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
ଉଦାହରଣ :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
ସମକକ୍ଷ : पायघोळ अंगरखा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :