ଅର୍ଥ : झणझण, छुन् छुन् असा आवाज.
ଉଦାହରଣ :
घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.
ସମକକ୍ଷ : झणत्कार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
ଉଦାହରଣ :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
ସମକକ୍ଷ : टणत्कार