ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
ଉଦାହରଣ :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
ସମକକ୍ଷ : माहिती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
ଉଦାହରଣ :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
ସମକକ୍ଷ : विद्या
ଅର୍ଥ : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.
ଉଦାହରଣ :
सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।
विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।ଅର୍ଥ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :