ଅର୍ଥ : जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा.
ଉଦାହରଣ :
बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले
ଅର୍ଥ : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
ଉଦାହରଣ :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर.
ଉଦାହରଣ :
म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता.