ଅର୍ଥ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
ଉଦାହରଣ :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
ଉଦାହରଣ :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
ସମକକ୍ଷ : भोजन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अन्न शिजवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता
ସମକକ୍ଷ : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी