ଅର୍ଥ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
ଉଦାହରଣ :
तंबोरा कसा छान लागला
ସମକକ୍ଷ : लागणे
ଅର୍ଥ : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
ଉଦାହରଣ :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
ଅର୍ଥ : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
ଉଦାହରଣ :
अता कुठे तीन पाने जुळली.
ଅର୍ଥ : घटकांनी मिळून तयार होणे.
ଉଦାହରଣ :
बोलता बोलता पद्य जुळले.
ଅର୍ଥ : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
ଉଦାହରଣ :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
ଅର୍ଥ : मत जुळणे.
ଉଦାହରଣ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Have smooth relations.
My boss and I get along very well.ଅର୍ଥ : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
ଉଦାହରଣ :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।