ଅର୍ଥ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
ଉଦାହରଣ :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
ସମକକ୍ଷ : जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.ଅର୍ଥ : अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी.
ଉଦାହରଣ :
व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.