ଅର୍ଥ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ଉଦାହରଣ :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
ସମକକ୍ଷ : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, प्राण, प्राणशक्ती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The vital principle or animating force within living things.
spirit