ଅର୍ଥ : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".
ଅର୍ଥ : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.
ଉଦାହରଣ :
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
ସମକକ୍ଷ : सफल होणे
ଅର୍ଥ : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.
ଉଦାହରଣ :
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
ସମକକ୍ଷ : विजयी होणे
ଅର୍ଥ : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.
ଉଦାହରଣ :
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।
स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।ଅର୍ଥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ଉଦାହରଣ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
ସମକକ୍ଷ : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे