ଅର୍ଥ : घाव व आघात झालेला.
ଉଦାହରଣ :
जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : इजा पोहोचल्याने निरुपयोगी झालेला.
ଉଦାହରଣ :
पाण्यावर जाताना घोडा पडला म्हणून त्या घोड्याचा पाय जायबंदी झाला.