ଅର୍ଥ : हमी देणारा.
ଉଦାହରଣ :
त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
ସମକକ୍ଷ : हमीदार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया.
ଉଦାହରଣ :
न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला
ଅର୍ଥ : आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम.
ଉଦାହରଣ :
जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.
ସମକକ୍ଷ : जामीनकी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :