ଅର୍ଥ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
ଉଦାହରଣ :
तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The essential qualities or characteristics by which something is recognized.
It is the nature of fire to burn.ଅର୍ଥ : व्यवसाय,वंश इत्यादीनुसार झालेला समाजाचा वर्ग.
ଉଦାହରଣ :
भारतात बर्याच जातींचे लोक राहतात
ସମକକ୍ଷ : ज्ञाती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiଅର୍ଥ : एखाद्या जातीच्या पाळीव पशूंची एक विशेष प्रजाती.
ଉଦାହରଣ :
त्याने अल्सेशियन जातीचा कुत्रा विकत आणला.
ସମକକ୍ଷ : प्रजात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :