ଅର୍ଥ : झोपेत नसलेला.
ଉଦାହରଣ :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
ଉଦାହରଣ :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
ସମକକ୍ଷ : जागा