ଅର୍ଥ : एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे.
ଉଦାହରଣ :
अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
ସମକକ୍ଷ : जागवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
ଉଦାହରଣ :
तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
ସମକକ୍ଷ : जागवणे, निर्माण करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :