ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
ଉଦାହରଣ : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
ସମକକ୍ଷ : जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
जो सचेत हो।
ଅର୍ଥ : जागृत अवस्थेत असलेला.
ଉଦାହରଣ : देशाच्या प्रगतीसाठी देशातील लोकांनी जागरूक राहिले पाहिजे.
जो जागृत अवस्था में हो।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ