ଅର୍ଥ : न झोपता जागे राहण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
सततच्या जागरणाने तो आजारी पडला.
ସମକକ୍ଷ : जाग्रण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या उत्सवात संपूर्ण रात्र, नामस्मरण वा भजने म्हणत जागवली जाणारी रात्र.
ଉଦାହରଣ :
कोजागिरीला आम्ही पूर्ण रात्र जागरण केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :