ଅର୍ଥ : जमिनीच्या बदल्यात जमीन मालकाची सेवा करणे, त्याच्यासाठी लढणे इत्यादी पद्धती.
ଉଦାହରଣ :
युरोपात आठव्या शतकात सरंजामशाहीचा प्रभाव होता.
ସମକକ୍ଷ : सरंजामशाही
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The social system that developed in Europe in the 8th century. Vassals were protected by lords who they had to serve in war.
feudal system, feudalism