ଅର୍ଥ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
ଉଦାହରଣ :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
ସମକକ୍ଷ : करपणे, करपून जाणे, जळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.