ଅର୍ଥ : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.
ଉଦାହରଣ :
संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :