ଅର୍ଥ : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
ଉଦାହରଣ :
आकाशात ढग भरून आले.
ସମକକ୍ଷ : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudଅର୍ଥ : वेगवान आणि कमी वेळ लागतो असे.
ଉଦାହରଣ :
माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.
ଅର୍ଥ : वेगात चालणारा.
ଉଦାହରଣ :
ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जल्दी चलने या पहुँचने वाला।
त्वरित गति से चलने वाली गाड़ियों की संख्या शीघ्र ही दोगुनी कर दी जाएगी।ଅର୍ଥ : वेगाने आणि कमी वेळेत.
ଉଦାହରଣ :
ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.