ଅର୍ଥ : कलाबतूचे वस्त्र.
ଉଦାହରଣ :
अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
ଅର୍ଥ : सोन्यारुप्याची तार.
ଉଦାହରଣ :
तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
ଅର୍ଥ : सोने किंवा चांदीची लांब तार.
ଉଦାହରଣ :
तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
ଉଦାହରଣ :
ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
ସମକକ୍ଷ : जरतार