ଅର୍ଥ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.
ଉଦାହରଣ :
शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
ସମକକ୍ଷ : एकत्रित करणे, गोळा करणे, जमवणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।
किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।Assemble or get together.
Gather some stones.