ଅର୍ଥ : खाते किंवा हिशोबाच्या वहीतील असा भाग किंवा कोष्टक ज्यात मिळालेल्या पैशांचा तपशील असतो.
ଉଦାହରଣ :
जमेत फक्त पन्नास हजार दाखवत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
खाते या बही का वह भाग या कोष्ठक जिसमें प्राप्त धन का ब्यौरा दिया जाता है।
जमा में पचास हज़ार दिखा रहा है।ଅର୍ଥ : एका जागी आणून ठेवलेले.
ଉଦାହରଣ :
सभेसाठी खूप माणसे मैदानात एकत्रित झाली होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सुरक्षिततेसाठी एखाद्याकडे ठेव म्हणून ठेवलेला.
ଉଦାହରଣ :
बँकेतील जमा रकमेच्या व्याजातूनच त्याचा घरखर्च चालतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
सुरक्षा के लिए किसी के पास अमानत रूप में रखा हुआ।
बैंक में जमा धन के ब्याज से ही घर का खर्च चल जाता है।