ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
ଉଦାହରଣ :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
ସମକକ୍ଷ : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, साचणे, साठणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.ଅର୍ଥ : एखादी गोष्ट यशस्वीरीत्या करता येणे.
ଉଦାହରଣ :
तुला हे पोते उचलायला जमेल?
ଅର୍ଥ : मत जुळणे.
ଉଦାହରଣ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Have smooth relations.
My boss and I get along very well.ଅର୍ଥ : एखादे काम यशस्वीरीत्या चालण्यास योग्य होणे वा ते स्थिरावणे.
ଉଦାହରଣ :
त्यांचा व्यापार चांगला जमला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Become settled or established and stable in one's residence or life style.
He finally settled down.ଅର୍ଥ : एक पदार्थाचे दुसर्या पदार्थावर घट्ट जमून राहणे.
ଉଦାହରଣ :
पाण्यावर शेवाळे जमले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Settle into a position, usually on a surface or ground.
Dust settled on the roofs.